Union Education Minister Dharmendra Pradhan यांनी अखेर दिला राजीनामा; Cockroach Janata Party आंदोलनाचा मोठा विजय

आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर तरूणाई रस्त्यावर उतरली आहे.

Dharmendra Pradhan (Photo Credits: X/@dpradhanbjp)

भारतात 12 मे रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) 3 मे रोजी झालेली NEET-UG परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द केली होती. यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाने हळूहळू व्यापक स्वरूप धारण केले असून, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर देशभरात तरूणाईने निदर्शने सुरू होती. यामध्ये Union Education Minister Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली होती. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. X वर ट्वीट करत त्यांनी राजीनाम्याची माहिती देत भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement