Crocodile In Powai: पवई तलावाजवळील निवासी परिसरात शिरलेली मगर सुरक्षित सुटका; व्हिडिओ पहा

मुंबईतील पवई तलावाजवळ असलेल्या निवासी परिसरात अचानक एक मगर शिरल्याने खळबळ उडाली. वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव संस्थेने तातडीने कारवाई करत या मगरीची सुरक्षित सुटका केली आहे.

मुंबईतील पवई तलाव परिसरातून एक मोठी मगर शेजारील निवासी भागात शिरल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वन विभाग तसेच वन्यजीव बचाव पथकाच्या तात्काळ कारवाईमुळे मगरीला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडण्यात यश आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement