India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला; दुबईच्या मैदानात 'सूर्याच्या सेने'ची धमाकेदार कामगिरी
आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात सूर्यकुमारच्या संघाने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. २० षटकांत ९ विकेट्स गमावून त्यांना केवळ १२७ धावा करता आल्या.
IND vs PAK Asia Cup 2025: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर टीम इंडियाने दुबईच्या मैदानातही पाकिस्तानचा धुव्वा उडवला. आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात सूर्यकुमारच्या संघाने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. २० षटकांत ९ विकेट्स गमावून त्यांना केवळ १२७ धावा करता आल्या. या लहान लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने केवळ ३ विकेट्स गमावून हा सामना सहज जिंकला. अभिषेक शर्माने १३ चेंडूत ३१ धावांची धमाकेदार खेळी केली, तर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही फलंदाजीमध्ये कमाल दाखवली. हा भारताचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
Tags
Cricket
Asia Cup 2025
India-Pakistan
Team India
Suryakumar Yadav
Kuldeep Yadav
India's victory
Pakistan's defeat
Pahalgam attack
Indian Army
Operation Sindoor
Dubai
Cricket news
India vs Pakistan
क्रिकेट
एशिया कप २०२५
भारत-पाकिस्तान
टीम इंडिया
सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
भारताचा विजय
पाकिस्तानचा पराभव
पहलगाम हल्ला
भारतीय लष्कर
ऑपरेशन सिंदूर
दुबई
क्रिकेट बातम्या
भारत vs पाकिस्तान
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement