डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
26-27 जुलै दिवशी शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला अमेय वाघ सोबत कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये डॉ. निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव दिसणार आहेत. सध्या त्यांचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये 'चला हवा येऊ द्या' च्या सूत्रसंचलनाच्या स्टाईल मध्ये निलेश पुन्हा दिसत आहे. अनेक महिन्यांनी निलेशला आता प्रेक्षक टीव्ही वर पाहत आहेत. दरम्यान झी मराठी वर आता 'चला हवा येऊ द्या' चा नवा सीझन पुन्हा सुरू होत आहे. तेथे मात्र सूत्रसंचालक निलेश साबळे ऐवजी अभिजित खांडकेकर आहे.
निलेश साबळे चा पहा पुन्हा 'तोच' अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement