Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray- Raj Thackeray | Instagram@ShivSena

5 जुलै दिवशी मुंबईमध्ये विजयी मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) 65 वा वाढदिवस आहे. राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर मातोश्री वर दाखल झाले होते. 20-25 मिनिटं राज ठाकरे 'मातोश्री' वर होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींनाही वंदन केले.  मातोश्री बाहेरील स्टेजवर ठाकरे बंधूंसोबत अंबादास दानवे, संजय राऊत देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

View this post on Instagram

A post shared by Shivsena Uddhav Balasaheb Thackeray (@shivsena)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivsena Uddhav Balasaheb Thackeray (@shivsena)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement