ठळक बातम्या
Congress on Maharashtra Election Results: 'आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू'- कॉंग्रेस
Prashant Joshiमहाराष्ट्र निवडणूक निकालांवर राहुल गांधी म्हणाले की, हे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याचे तपशीलवार विश्लेषण करू. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.
Maharashtra Assembly Election Results: पृथ्वीराज चव्हाण ते झीशान सिद्दीकी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' मोठ्या नेत्यांचा पराभव, पहा यादी
Prashant Joshiमहायुतीची भक्कम बहुमताकडे वाटचाल सुरू असताना या निवडणुकीत अनेक मोठे चेहरे प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे.
Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया (Video)
Prashant Joshiविधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (यूबीटी) पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, 'आज विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे आभार. माझा महाराष्ट्र असे करेल, असे वाटत नाही. काहीतरी चूक आहे.'
Devendra Fadnavis On Real Shiv Sena: लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे; महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Bhakti Aghavदेवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने आपला जनादेश दिला असून लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे. तसेच अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीची वैधता मिळाली आहे.'
Maharashtra Assembly Election Results 2024: कराड (दक्षिण) मध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; महाराष्ट्राचे माजी Prithviraj Chavan यांचा पराभव
Prashant Joshiमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून 39,355 मतांनी पराभव झाला आहे.
Maharashtra New Chief Minister: 'महाराष्ट्राला 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन मुख्यमंत्री मिळणार', महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Prashant Joshiनिवडणूक आयोगाने अधिकृतपणे अंतिम निकाल जाहीर केला नसला तरी, भाजप-महायुती नवीन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी भाजपला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असा दावा करणारे अनेक अहवाल समोर आले आहेत.
Aurangabad East Election Result 2024: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फुललं कमळ; भाजपचे अतुल सावे विजयी; इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव
Bhakti Aghavमतमोजणीच्या अंतिम फेरीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मंत्री अतुल सावे यांनी 2161 मतांनी बाजी मारून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला. पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या फेरीत अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला.
PM Narendra Modi Hails Mahayuti's Maharashtra Victory: 'हा विकासाचा, सुशासनाचा विजय आहे'; महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर पीएम नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
Prashant Joshiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दणदणीत विजयाचे कौतुक केले.
Mahim Vidhan Sabha Result 2024: 'जनतेचा कौल मला मान्य'; माहीम विधानसभेतील पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Bhakti Aghavमनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघात मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. माहिम मतदारसंघात रंगलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. पराभवानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज ठाकरेच्या मनसेला जनतेने पुन्हा नाकारले; राज्यात एकही जागी विजय नाही
Amol Moreअमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: 56 लाख फॉलोअर्स असलेल्या एजाज खानचा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव; वर्सोवा मतदारसंघातून फक्त 146 मते
Jyoti Kadamअभिनेता एजाज खान महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र त्याला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वर्सोवा मतदारसंघातून उभा राहिलेल्या एजाज खानला निवडणूकीत फक्त 146 मते मिळाली.
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' ठरली महायुतीसाठी गेमचेंजर; विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा
Prashant Joshiयाधीच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे 5% मतदान वाढले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महिलांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचे आकडेदेखील हे सिद्ध करतात.
Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे फॅक्टर अपयशी; मराठवाड्यात महायुतीला भक्कम पाठिंबा
Bhakti Aghavमहायुतीला 225 जागांचा आकडा ओलांडण्यात यश आलं आहे. मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन महायुतीच्या यशात अडथळा ठरेल, अशी अपेक्षा असतानाही महायुतीने मराठवाड्यात चांगली कामगिरी केली आहे.
Reasons of Defeat of The MVA: महा विकास आघाडीच्या पराभवाची प्रमुख कारणे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) मध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) पराभूत झाली. राज्यातील जनतेने शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस पक्षास विरोधात बसण्याचा जनादेश दिला.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: अमोल खताळ ते स्नेहा पंडित दुबे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये जायंट किलर पहा कोण कोण ठरले
Dipali Nevarekarविधानसभा निवडणूकीमध्ये अनेक मातब्बर नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: आदित्य ठाकरेंनी राखला वरळीचा गड; अमित ठाकरे यांचा पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव
Prashant Joshiराज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवू शकले नाहीत. अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत.
Yashasvi Jaiswal New Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशस्वी जैस्वालने केला मोठा पराक्रम, ब्रेंडन मॅक्क्युलमचा विक्रम काढला मोडीत
Nitin KurheIND vs AUS: यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने कांगारू गोलंदाजांना खूप त्रास दिला आहे. दरम्यान, या सामन्यात त्याने दोन षटकार मारताच विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
Wayanad by-election Result: वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा मोठा विजय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवायनाड लोकसभा मतदारसंघात (Wayanad Lok Sabha Constituency) झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी या ठिकाणी जवळपास चार लाखांहून अधिक मते मिळाला आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: वर्सोव्यातून ठाकरे गटाच्या हारून खान यांचा विजय, भारती लव्हेकर यांचा पराभव
Amol Moreशिवसेनेच्या ठाकरे गटाचे हारुन खान यांचा धक्कादायक विजय झाला असून त्यांनी भाजपच्या दोन वेळचे आमदार असलेल्या भारती लव्हेकर यांच्यावर 1728 मतांनी विजय मिळवला
Vandre East Assembly Constituency 2024: 'मातोश्री' च्या अंगणात 'मशाल' धगधगली; वरूण सरदेसाई विजयी
Dipali Nevarekarवरूण सरदेसाई यांनी एनसीपी च्या झिशान सिद्दीकींचा पराभव केला आहे.