ठळक बातम्या
Odisha: ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई! जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 80 जणांना अटक; ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील घटना
Jyoti Kadamओडिशा पोलिसांनी नुआपाडा जिल्ह्यातील जानका परिसरातून जुगार खेळल्याप्रकरणी 80 जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती ओडिशा पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआयने तसे वृत्त दिले आहे.
TATA IPL Mega Auction 2025: आज मेगा लिलावात 'या' 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची मोठी रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश
Nitin Kurheआयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना करोडोंची मोठी रक्कम मिळू शकते. लिलावाच्या मैदानात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती.
NCP-SP Party Worker Dies of Cardiac Arrest: शेवटची फेरी निर्णायक, रोहित पवार जिंकले पण कट्टर कार्यकर्ता गेला; हृदयविकाराच्या धक्क्याने जागेवर मृत्यू
Bhakti Aghavमतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रोहित पवार पिछाडीवर असल्याने आणि पवारांच्या पराभवाच्या भीतीने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.
Mann Ki Baat Episode 116th: जैवविविधता टिकविण्यासाठी चिमण्या वाचवणे महत्त्वाचे; 'मन की बात' कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदी यांचा संदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 'मन की बात' भाग 116 मध्ये, चिमणी आणि जैवविविधता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी चेन्नईच्या कुदुगल ट्रस्ट आणि म्हैसूरमधील ‘अर्ली बर्ड’ मोहिमेसारख्या सामुदायिक उपक्रमांचे कौतुक केले.
Virat Kohli Half Century: किंग कोहलीने पर्थ कसोटीत सावरले, शानदार अर्धशतक झळकावले; भारताची 431 च्या पुढे आघाडी
Nitin Kurheपर्थ कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. त्यासह भारताने 430 धावांची आघाडी घेतली आहे. भारताचा स्कोर 384/5
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamलॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.
Maharashtra Election Results 2024: नाना पटोलेंपासून रोहित पवारांपर्यंत सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या प्रतिष्ठित आमदारांची यादी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. काल 23 तारखेला मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला कौल दिला. लाडक्या बहिणींनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला.
India vs Australia 1st Test 2024 Day 3 Tea Break: दुसरे सत्र संपले, भारताने फलकावर लावल्या 359/5 धावा, घेतली 405 धावांची आघाडी
Nitin Kurheदरम्यान, पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपले. दुसऱ्या सत्रापर्यंत टीम इंडियाने 359/5 धावा करत 405 धावांची आघाडी घेतली आहे.
TATA IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, 20 कोटी रुपयांपर्यंत लागू शकते बोली
Nitin KurheIP 2025: आज 10 फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील. लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असतील, ज्यावर संघ 20 कोटी रुपये खर्च करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ मोठ्या बोली लावण्यास तयार असतील.
IMD Weather Forecast Today: आयएमडीने दिला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा इशारा; जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआयएमडीने तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये 25-28 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीचा सरासरी एक्यूआय 412 असून तो 'गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे.
India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: भारताचा निम्मा संघ तंबूत, ऋषभ पंतनंतर ध्रुव जुरेल 1 धावा करुन बाद; भारताकडे 367 धावांची आघाडी
Nitin Kurheदुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, लंच ब्रेक नंतर भारताला दुसऱ्या डावात चौथा धक्का लागला आहे. ऋषभ पंत 1 धावा करुन बाद झाला आहे.
Yashasvi Jaiswal Milestone: वयाच्या 22 व्या वर्षी यशस्वी जैस्वालने रचला इतिहास, सचिन-विराटच्या क्लबमध्ये मिळवले स्थान
Nitin KurheIND vs AUS: कांगारूंच्या भूमीवर कमी वयात शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता यशस्वीच्या नावाचा समावेश झाला आहे. सध्या जयस्वालचे वय 22 वर्षे 332 दिवस आहे, तर महान सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी शतक झळकावले होते.
India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात भारताला तिसरा धक्का, यशस्वी जैस्वाल 161 धावा करुन बाद
Nitin Kurheदुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, लंच ब्रेक नंतर भारताला दुसऱ्या डावात तिसरा धक्का लागला आहे. यशस्वी जैस्वाल 161 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 313/3
Constitution Day 2024 Wishes In Marathi: भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes द्वारे नागरिकांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीभारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनाच्या निमित्ताने लोक एकमेकांना खास शुभेच्छा देतात. तुम्ही देखील भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes द्वारे नागरिकांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
Shiv Sena (UBT) on Assembly Election Results: 'अदानीच्या प्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला', सामना संपादकीयातून घणाघात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंर शिवसेना (UBT) मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) जोरदार टीकास्त्र डागण्यात आले आहे. या संपादकीयात हा निकाल आम्हाला मान्य नाही.
Tejaswini Pandit on Assembly Election Results: आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष तर सपशेल आपटला. मनसेच्या या पराभवानंतर अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत (Tejaswini Pandit) यांनी सोशल मीडियात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
IPL 2025 Mega Auction All 10 Teams Purse Value: मेगा लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत शिल्लक? सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या
Nitin Kurheमेगा लिलावासाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव होणार आहे. हा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये सर्व 10 फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील.
India vs Australia 1st Test 2024 Day 3 Lunch Break: यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारत 275/1, लंच ब्रेकपर्यंत घेतली 321 धावांची आघाडी
Nitin Kurheलंच ब्रेक पर्यंत भारताने 321 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 275 धावा केल्या आहे.
Andhra Pradesh Accident: दुर्दैवी! आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात बस आणि ऑटोची धडक; 7 जणांचा मृत्यू
Bhakti Aghavऑटोमध्ये शेतमजूर प्रवास करत होते. या अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना अनंतपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
IPL 2025 Mega Auction Live Streaming: आज आयपीएलचा मेगा लिलाव! स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार किंवा सोनी नाही; येथे पाहू शकता लिलावाचे थेट प्रेक्षेपण
Nitin KurheIPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 मेगा लिलावाचा (IPL 2025 Mega Auction) आज पहिला दिवस आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ते मेगा लिलावाचे थेट प्रेक्षेपण कुठे विनामूल्य पाहू शकतात.