Brazil Bus Crash: ब्राझीलच्या अलागोआसमध्ये वाहन दरीत कोसळल्याने 17 प्रवाशांचा मृत्यू, 20 जखमी (See Pics and Video)
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटले आणि ती उनियाओ डोस पाल्मारेस नगरपालिकेच्या डोंगराळ भागात दरीत कोसळली, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.
Brazil Bus Crash: ब्राझीलच्या अलागोआस राज्यात बस दरीत कोसळल्याची दुर्घटना(Brazil Bus Crash) घडली. या दुर्घटनेमुळे 17 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघाची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. ती बस उनियाओ डोस पाल्मारेस नगरपालिकेच्या डोंगराळ भागात दरीत कोसळली. ब्राझीलच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने त्याबाबतची माहिती दिली. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे वचन दिले. देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. (Israeli-Lebanon War: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मोठी जिवीतहानी, बेरूत हल्ल्यात 29 ठार)
ब्राझीलमध्ये बस दरीत कोसळली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement