ठळक बातम्या

Mysuru Tiger Deaths: कर्नाटकातील नर महादेश्वर वन्यजीव अभयारण्यात आढळले 5 मृत वाघ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश (Video)

Jyoti Kadam

एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्याच्या हुग्याम रेंजमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पाच वाघ, एक मादा आणि चार शावकांचा समावेश आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Weather Forecast: कोकण किनारपट्टी जवळ 28 जून ला उंच लाटा उसळण्याचा अंदाज

Dipali Nevarekar

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासासाठी रायगड, रत्नागिरी हे जिल्हे व पुणे घाट, सातारा घाट या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

World Police & Fire Games 2029: भारत 2029 मध्ये वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्सचे यजमानपद भूषवणार, अहमदाबादमध्ये होणार भव्य स्पर्धा

Nitin Kurhe

बर्मिंगहॅम येथील बॉलरूम-ए येथील बीजेसीसी, ईस्ट हॉल येथे झालेल्या समारंभात या ऐतिहासिक घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात चुरशीची लढत झाली, परंतु अखेर महासंघाने भारताच्या बाजूने निकाल दिला. ही कामगिरी भारतासाठी अत्यंत गौरवाची असून, देशात प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

Rohit Sharma Video: ‘त्यांनी आपली 19 नोव्हेंबरची रात्र खराब केली’, रोहित शर्माचं भावनिक वक्तव्य, व्हिडिओ झाला व्हायरल

Nitin Kurhe

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना रोहित म्हणाला, 'राग सगळ्यांच्या मनात होता... त्यांनी 19 नोव्हेंबरची रात्र खराब केली होती, आमचं नाही तर संपूर्ण देशाचं.' हसत-हसत रोहित पुढे म्हणाला, 'असं असताना ऑस्ट्रेलियालाही एक गिफ्ट मिळायला हवं होतं.' यावेळी भारताने टी-20 विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं.

Advertisement

Pandharpur Ashadhi Wari 2025: ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं अभ्यंग स्नान नीरा नदीच्या काठावर संपन्न

Dipali Nevarekar

आज ज्ञानोबांची पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. 6 जुलैला साठी लाखो भाविक सध्या पंढरी कडे मार्गक्रमण करत आहेत.

India Beats Pakistan To Win Gold in Asian Squash Doubles Championship 2025: आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून जिंकले सुवर्णपदक, अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांनी रचला इतिहास

Jyoti Kadam

आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताच्या अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांच्या जोडीने पाकिस्तानच्या नूर जमान आणि नासिर इक्बाल यांच्या जोडीला हरवून सुवर्णपदक जिंकले.

चोरट्यांचा कहर! विमानात प्रवाशाकडून लाईफ जॅकेटची चोरी; IndiGo Flight मधील व्हिडिओ व्हायरल (Video)

Jyoti Kadam

विमानात एका प्रवाशाने लाईफ जॅकेटची चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याला त्याची बॅग उघडण्यास सांगताच चोरी केलेले लाईफ जॅकेट पुन्हा मिळाले.

MLC 2025 Live Streaming in India: सिएटल ऑर्कास विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पहाण्यासाठी हे जाणून घ्या

Jyoti Kadam

मेजर लीग क्रिकेट 2025 आवृत्तीच्या 16 व्या सामन्यात सिएटल ऑर्कास विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा सामना होईल. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहाल हे पर्याय जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Advertisement

Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये आज यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती; बीएमसी चे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Dipali Nevarekar

आज दुपारी 12.55 ला भरती असून भरतीच्या लाटा 4.75 मीटर पर्यंत उसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी

Prashant Joshi

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.

CBSE Class 10 Exam Update: सीबीएसई बोर्ड 2026 पासून दोनदा घेणार दहावीची परीक्षा

Dipali Nevarekar

विद्यार्थी एक किंवा दोन्ही परीक्षा देणं निवडू शकतात. दुसर्‍यांदा घेतली जाणरी परीक्षा ही पूरक/सुधारणा परीक्षा अशा स्वरूपात असणार आहे.

आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या वाढवल्या; पहा वेळा, तिकीट बुकिंग अपडेट्स

Dipali Nevarekar

लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान च्या ट्रेनची बुकींग 26 जून पासून विशेष दरात सुरू होणार आहे. प्रवासी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून ती बुकिंग करू शकणार आहे.

Advertisement

Shubhanshu Shukla’s First Message From Space: '41 वर्षांनंतर भारत पुन्हा अवकाशात...' प्रवासादरम्यान स्पेस मधून शुभांशू शुक्ला यांचा भावनिक संदेश (Watch Video)

Dipali Nevarekar

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की विमान पृथ्वीभोवती4.5 किमी प्रति सेकंद वेगाने उड्डाण करत होते.

Axiom 4 Mission Lifts Off: 'नासा' च्या केनेडी स्पेस सेंटर येथून Axiom 4 चे उड्डाण; भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला मोहिमेचे पायलट

Dipali Nevarekar

Axiom 4 या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या कमांडर पेगी व्हिटसन करत आहेत, तर भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मिशन पायलट आहेत

SL vs BAN 2nd Test 2025 Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकली; फलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय

Jyoti Kadam

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पावसामुळे पहिला अनिर्णित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: जडेजाने कर्णधार स्टोक्सला केले बाद, लीड्स कसोटी एका रोमांचक वळणावर

Nitin Kurhe

टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पाचवी विकेट पडली आहे. भारताला विजयासाठी अजून पाच विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 305/5

Advertisement

Sana Khan Mother Passes Away: अभिनेत्री सना खानची आई सईदा यांचे निधन

Bhakti Aghav

सना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, 'इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैहा राजीऊन. माझी प्रिय आई सईदा आजारी पडल्यानंतर अल्लाहकडे परतली आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: शार्दुल ठाकूरने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, बेन डकेट आणि हॅरी ब्रूकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Nitin Kurhe

भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची तिसरी विकेट पडली आहे. बेन डकेट 149 धावांवर बाद झाला आहे.

Fire at Paper Mill In Tadkeshwar GIDC: सुरतमधील ताडकेश्वर जीआयडीसीमधील पेपर मिलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

Bhakti Aghav

आगीची माहिती मिळताच सुमिलॉन आणि टोरेंट पॉवरच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, ऑली पोप 8 धावा करुन बाद

Nitin Kurhe

भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची दुसरी विकेट पडली आहे.

Advertisement
Advertisement