ठळक बातम्या
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महिला पोलिसांचा एकमेकींशी विवाहाचा निर्णय; लग्नाच्या पत्रिकेसह रजेसाठी दिला अर्ज
टीम लेटेस्टलीपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला अंमलदारांनी एकमेकींशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असून ३० ऑगस्ट रोजी आळंदीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
IND vs SL 2nd Test: काल दुखापत, आज कोलंबोत राडा! ऋषभ पंतने लगावला असा भन्नाट षटकार की चेंडू गेला थेट SSC च्या छतावर, VIDEO
Abdul Kadirकोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर ९५ मीटर लांब षटकार ठोकत चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर पोहोचवला.
Mumbai Lake Water Levels: मुंबईचा पाणीसाठा 95% च्या वर; सातही तलावांमधील स्थिती उत्तम
Dipali Nevarekarसध्याचा पाणीसाठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत उत्तम स्थितीत असून, यंदाच्या मोसमात समाधानकारक पावसामुळे बहुतांश तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.22% पाणीसाठा
Dipali Nevarekarयंदाच्या मोसमात समाधानकारक पावसामुळे बहुतांश तलाव पूर्ण क्षमतेच्या जवळ भरले असून, त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक; X वर पोस्ट करत दिली माहिती
Dipali Nevarekarमुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे. आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.
Mumbai Lake Water Levels: मुंबईचा पाणीसाठा 94.69 टक्क्यांवर
Dipali Nevarekarमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ९४.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
McDonald's ला तुकाराम मुंढेंचा चाप; अस्वच्छता आणि बनावट अहवालांवरून कुलाबा आउटलेटवर मोठी कारवाई
Abdul Kadirसर्व त्रुटी दूर करून मानकांची पूर्ण पूर्तता केल्याचा अहवाल सादर होईपर्यंत हे आउटलेट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव जवळपास तुडुंब
Dipali Nevarekarबृहन्मुंबई महानगरपालिकेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सहा वाजताची तलाव पाणीसाठा स्थिती जाहीर केली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
ठाणे शहरात मराठीत न बोलू शकणार्या रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाईला सुरूवात
Dipali Nevarekarप्रादेशिक परिवहन विभागाने मराठी भाषा अवगत नसलेल्या अमराठी रिक्षाचालकांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून, १०५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण वर्गानंतरही मराठी न शिकणाऱ्या चालकांना भरारी पथकांमार्फत नोटीस बजावली जात आहे.
Pune Lake Water Levels: पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं जवळपास तुडुंब भरली, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ
Dipali Nevarekarपुणे जिल्हा माहिती कार्यालयाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सहा वाजताच्या सद्यस्थितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर आणि पवना ही धरणे शंभर टक्के भरली असून, मुळशी धरण ९९.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
ऑनलाइन डिलिव्हरीच्या स्वच्छतेवर श्वेता तिवारीचा आक्षेप; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष
Abdul Kadirएका क्विक-कॉमर्स अॅपवरून शीतपेय मागवल्यानंतर पॅकेटसोबत घरात जिवंत झुरळ आल्याचा दावा अभिनेत्री श्वेता तिवारीने केला आहे. तिने समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर करत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 94.29% साठा
Dipali Nevarekarपावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना धरणांतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असल्याने मुंबईकरांना यंदा पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Sanjay Manjrekar-Murali Kartik Heated Exchange: संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात खडाजंगी, वैयक्तिक टिप्पणीमुळे वाद
Abdul Kadirभारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटी सामन्यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात थेट प्रक्षेपण सुरू असताना शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला मस्करीत सुरू झालेल्या या संभाषणाने वैयक्तिक टिप्पण्यांनंतर गंभीर वळण घेतले.
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज 19 ऑगस्ट ची पातळी
Abdul Kadirमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ९४.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, समाधानकारक पावसामुळे शहराच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी, 18 ऑगस्ट ला 93.80 टक्के जलसाठा, मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटण्याच्या मार्गावर
Abdul Kadirमुंबईला दररोज पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठा ९३.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा सविस्तर अहवाल समोर आला आहे.
Mira Road Metro Slab Collapses: मिरा रोडमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅबचा भाग कोसळला, शाळकरी मुलांची व्हॅन थोडक्यात बचावली
Abdul Kadirमिरा रोड पूर्वेकडील मिरा-भाईंदर रोडवर तुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रो ९ च्या बांधकामादरम्यान स्लॅबचा एक भाग अचानक खाली कोसळला. याच वेळी खालून जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर ढिगारा पडल्याने वाहनाचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने सर्व मुले सुरक्षित बचावली आहेत.
Nalasopara Gang Rape: इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघा अल्पवयीनांना अटक
Abdul Kadirनालासोपारा पूर्व परिसरात इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन १७ वर्षीय मुलांनी सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी, 7 तलावांमधील साठा 92% वर
Abdul Kadirमुंबई शहराला दररोज पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ९२.१६ टक्क्यांवर पोहोचला असून, समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 92.24% वर
Dipali Nevarekarमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १३,३४,९७९ दशलक्ष लिटर म्हणजेच ९२.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 91.25% वर
Dipali Nevarekarमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या पाणीसाठ्याचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सहा वाजताचा अहवाल जाहीर केला. यंदा पावसाळ्यात सर्व जलाशय जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, एकूण उपयुक्त साठा ९१ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे.