Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 94.29% साठा

पावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना धरणांतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असल्याने मुंबईकरांना यंदा पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Bhatsa Dam Photo Credit- X

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याची सद्यस्थिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) जाहीर केली आहे. भांडुप संकुलातील जलअभियंता विभागाच्या नियंत्रण कक्षाने २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा सुमारे ९४.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना धरणांतील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर असल्याने मुंबईकरांना यंदा पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 मुंबई पाणीपुरवठा साठा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement