McDonald's ला तुकाराम मुंढेंचा चाप; अस्वच्छता आणि बनावट अहवालांवरून कुलाबा आउटलेटवर मोठी कारवाई

सर्व त्रुटी दूर करून मानकांची पूर्ण पूर्तता केल्याचा अहवाल सादर होईपर्यंत हे आउटलेट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe | (Photo Credit: Facebook)

मुंबईतील कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्स (Hardcastle Restaurants Pvt. Ltd.) आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक कारवाई करत त्यांचा FSSAI परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक धोरणांतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली.

​तपासणीदरम्यान या आउटलेटमध्ये अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement