मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक; X वर पोस्ट करत दिली माहिती

मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे. आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.

Ashwini Bhide | X

सध्या सायबर फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वनिता खरातचं व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट हॅक करून  तिच्या नावे  आर्थिक मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे.  आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.

अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement