पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महिला पोलिसांचा एकमेकींशी विवाहाचा निर्णय; लग्नाच्या पत्रिकेसह रजेसाठी दिला अर्ज
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला अंमलदारांनी एकमेकींशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असून ३० ऑगस्ट रोजी आळंदीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एकमेकींशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघींनीही विवाह सोहळ्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज सादर केला असून अर्जासोबत आपल्या लग्नाची छापील पत्रिकाही जोडली आहे. ३० ऑगस्ट रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या निर्णयामुळे पोलीस दलासह स्थानिक परिसरात हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement