इंग्रजी बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं उत्तर देत 'मराठी प्रेम' केलं व्यक्त; व्हिडिओ वायरल (Watch Video)

चिमुकलीचा राग आणि मराठी प्रेमावर अनेक नेटकर्‍यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या गोड रूसव्याचं कौतुक केले आहे.

nstagram.com/p/DLaSwxaISjd

महाराष्ट्रात सध्या शाळेत पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याचा विचार सुरू असताना आता सोशल मीडीयात वायरल होणार्‍या व्हिडिओची खूप चर्चा सुरू आहे. या व्हिडिओ मध्ये जेवणाच्या ताटावर मुलीला तिच्या जेवण कसं झालंंय असा प्रश्न इंग्रजी मध्ये विचारल्यानंतर ही चिमुकली थोडी वैतागल्याचं पहायला मिळालं आहे. तिने प्रत्युत्तर करत इंग्रजीत नाही मराठीत विचारायचं जेवण कसं झालयं. असं म्हटलं आहे. या चिमुकलीचा राग आणि मराठी प्रेमावर अनेक नेटकर्‍यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चिमुकलीच्या मराठी प्रेमाची वाहवा !

View this post on Instagram

A post shared by vinu tambitkar (@vinu_tambitkar)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement