Automatic Weather Station: आता राज्यातील प्रत्येक गावात बसवली जाणार स्वयंचलित हवामान केंद्र; शेतकऱ्यांना मिळणार मोठी मदत
केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात प्रत्येक तालुका स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात आली आहेत. परंतु आता राज्य सरकारने एक सरकारी ठराव जारी करून, अचूक हवामान अंदाजासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एडब्ल्यूएस बसवण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: कोकण किनारपट्टी जवळ 28 जून ला उंच लाटा उसळण्याचा अंदाज)
Automatic Weather Station:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)