Hindi 'Imposition' Row in Maharashtra: हिंदी सक्तीच्या वादावर अभिनेत्री स्पृहा जोशी ची कविता (Watch Video)
अभिनेत्री स्पृहा जोशी ने देखील एक कविता सोशल मीडीयावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून वातावरण तापलेलं असताना शाळेत पहिली पासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी लादण्याचा जीआर रद्द अखेर राज्य सरकारने मागे घेतला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी समाजातील सार्या स्तरातील लोकांनी आवाज उठवणं गरजेचे आहे. अशात मराठी कलाकारांनी विविध माध्यमातून आपला पाठिंबा दर्शवला आहे. नक्की वाचा: इंग्रजी बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं उत्तर देत 'मराठी प्रेम' केलं व्यक्त; व्हिडिओ वायरल (Watch Video).
स्पृहा जोशीची कविता
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)