Bihar Drowning Case: गयामध्ये धबधब्यात वाहून जाणाऱ्या 6 तरूणी थोडक्यात बचावल्या; पर्यटक आले मदतीला धावून (Video)
बिहारच्या गयामध्ये काही तरूणी धबधब्यात वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहताना काही पर्यटकांनी त्यांना वाचवले.
Bihar Drowning Case: बिहारच्या गया (Gaya) येथून एका धक्कादायक घटनासमोर आली आहे. रविवार, 29 जून रोजी काही तरूणी धबधब्यात (Waterfall)पर्यटनासाठी गेल्या असताना त्यांचा गट पाण्याच्या अचानक आलेल्या लाटेत वाहून गेला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इतर पर्यटक सुरक्षित ठिकाणी पोहचण्यास यशस्वी झाले. परंतु मुली वाहून गेल्या आणि त्या बुडत (Drowning) असताना जवळील पर्यटक त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी सर्व सहा मुलींना वेळीच सुरक्षित ठिकाणी वार काढले.
Advertisement
संबंधित बातम्या
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement