Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी समुद्राला उधाण येण्याचाही अंदाज आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: Automatic Weather Station: आता राज्यातील प्रत्येक गावात बसवली जाणार स्वयंचलित हवामान केंद्र; शेतकऱ्यांना मिळणार मोठी मदत .
हवामान खात्याचा उद्याचा हवामान अंदाज
मुंबई मधील उद्याचा हवामान अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)