Mysuru Tiger Deaths: कर्नाटकातील नर महादेश्वर वन्यजीव अभयारण्यात आढळले 5 मृत वाघ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश (Video)
एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्याच्या हुग्याम रेंजमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पाच वाघ, एक मादा आणि चार शावकांचा समावेश आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Mysuru Tiger Deaths: एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्याच्या(Male Mahadeshwara Wildlife Sanctuary) हुग्याम रेंजमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पाच वाघ, एक मादा आणि चार शावकांचा समावेश (Tigers Death) आहे. वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि तीन दिवसांत अहवाल मागितला आहे. डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, मृत वाघांना संभाव्यता विषबाधा झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. या मृत्यूंमागे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यामुळे वन आणि पोलिस विभागांनी संयुक्त चौकशी सुरू केली आहे.
म्हैसूरमध्ये वाघाचा मृत्यू:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement