ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार; आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ
ई शिवनेरीच्या प्रवाशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणं आवश्यक आहे.
ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 जुलै पासून हा फायदा प्रवाशांना मिळणार आहे. आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ आहे. ई शिवनेरीच्या प्रवाशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणं आवश्यक आहे.
1 जुलै पासून एसटी च्या प्रवाशांना मिळणार 15% सूट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement