Najmul Hossain Shanto Steps Down as Test Captain of Bangladesh: श्रीलंकेसोबतच्या पराभवानंतर नजमुल हुसेन शांतोने सोडले कर्णधारपद; बांगलादेश संघाला आणखी एक मोठा धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदावरून नजमुल हुसेन शांतो यांनी राजीनामा दिला आहे.

PC-X

Najmul Hossain Shanto Steps Down as Test Captain of Bangladesh: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. सिंहली स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर नजमुल हुसेन शांतोने बांगलादेश कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे, यजमान संघाविरुद्ध त्यांना मालिका गमावावी लागली. हा पराभव 78 धावांनी झाला. नजमुल हुसेन शांतोला अलीकडेच संघाच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement