Rishabh Pant Fun Game Video: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऋषभ पंत मजेदार मूडमध्ये; हर्षित राणासोबत मस्ती करताना दिसला (Video)
ऋषभ पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. परंतु त्याच्या व्यस्त वेळापत्रकात त्याने चांगला वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ काढला.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (ENG vs IND) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलै पासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. परंतु त्याच्या व्यस्त वेळापत्रकात त्याने मजा-मस्ती करण्यासाठी थोडा वेळ काढला. अलीकडेच पंतने वेगवान गोलंदाज हर्षित राणासोबत मजेदार 'एक्स गेम' खेळतानाचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
हर्षित राणासोबत ऋषभ पंतचा मजेदार व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)