ठळक बातम्या

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का; रिक्टर स्केलवर ३.७ तीव्रतेची नोंद, एका महिन्यात चौथ्यांदा हादरली जमीन

टीम लेटेस्टली

भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ८० किलोमीटर होते. भूकंपाचे धक्के इतके सौम्य होते की बहुतेक लोकांना ते जाणवले नाहीत, परंतु सतत येणाऱ्या धक्क्यांमुळे स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

परभणी जिल्ह्यात पूरग्रस्त भागात भारतीय लष्कराचे मदत कार्य सुरू, जोरदार बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन

PBNS India

बाधित नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाथरी येथे प्रशासकीय तळ स्थापन करण्यात आला आहे.

Thane: ठाण्याचा लोकप्रिय व्हिव्हियाना मॉल विकला; आता 'लेकशोर मॉल' या नव्या नावाने ओळखला जाणार

टीम लेटेस्टली

ठाण्यातील प्रसिद्ध व्हिव्हियाना मॉलचे (Viviana Mall) 'लेकशोर ग्रुपने' (Lakeshore Group) अधिग्रहण केले आहे. आता हा मॉल 'लेकशोर मॉल' या नव्या नावाने ओळखला जाईल. या व्यवहारामुळे मुंबईच्या रिटेल क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

India Beat Pakistan: अभिषेक-गिलच्या वादळी फलंदाजीमुळे भारताचा विजय; सुपर-४ मध्ये पाकिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव

टीम लेटेस्टली

टीम इंडियाने सुपर-४ मध्ये विजयी सलामी दिली असून, या हंगामात भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे होती, तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आघा यांनी केले.

Advertisement

India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला; दुबईच्या मैदानात 'सूर्याच्या सेने'ची धमाकेदार कामगिरी

टीम लेटेस्टली

आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात सूर्यकुमारच्या संघाने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. २० षटकांत ९ विकेट्स गमावून त्यांना केवळ १२७ धावा करता आल्या.

Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Dipali Nevarekar

'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)

Dipali Nevarekar

26-27 जुलै दिवशी शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Dipali Nevarekar

सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर 24 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे.

Advertisement

Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा

Dipali Nevarekar

74 वर्षीय जगदीप धनखड हे भारताचे 14 वे उपराष्ट्रपती होते. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा

Dipali Nevarekar

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे.

Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश

Dipali Nevarekar

प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

Shri Amarnathji Yatra Suspended for Today: अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन, महिला भाविकेचा मृत्यू; यात्रा स्थगित

Dipali Nevarekar

यंदा 3 जुलैला सुरू झालेली अमरनाथ यात्रा 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होतात.

Advertisement

महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी घेतली Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह (Watch Video)

Dipali Nevarekar

आज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.

Prada च्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली 'कोल्हापुरी चप्पल' कारागिरांची भेट

Dipali Nevarekar

कोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.

भारतीय Group Captain Shubhanshu Shukla यांचे अवकाशातील मोहिम फत्ते करत पृथ्वीवर परतताच PM Modi यांच्याकडून अभिनंदन

Dipali Nevarekar

आज 18 दिवसांच्या अवकाशातील मोहिमेनंतर स्प्लॅशडाऊन झाल्यावर पीएम मोदींनी ISS मध्ये प्रवेश करून काम करणार्‍या पहिल्या भारतीय, ग्रुप कॅप्टन शुभांशू यांचे X च्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

Splashdown of Dragon Confirmed: शुभांशू शुक्ला सह चारही अंतराळवीरांचं पृथ्वीवर सुखरूप आगमन (Watch Video)

Dipali Nevarekar

International Space Station मध्ये 18 दिवस त्यांनी अभ्यास केला आहे. आता पुढील 7 दिवस ते रिहॅब मध्ये राहणार आहेत.

Advertisement

ST Buses For Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात एसटीच्या 5 हजार बस धावणार; तिकीटात 50 टक्के सवलत

Dipali Nevarekar

जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच ग्रुप रिझर्व्हेशानसाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 %, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 % तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.

Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती

Bhakti Aghav

बचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5-6 जण अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत.

IND vs ENG 3rd Test Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

Nitin Kurhe

एजबॅस्टन येथे दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाने ब्रिटीशांना हरवले. आता दोन्ही संघ लॉर्ड्स कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने बर्मिंगहॅममध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करत आहे. त्याच वेळी, धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चर ब्रिटिश संघात परतत आहे.

Bin Lagnachi Goshta Motion Poster: 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातून प्रिया बापट- उमेश कामत पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र; पहा पहिली झलक

Dipali Nevarekar

प्रिया आणि उमेश 12 वर्षापूर्वी टाईमप्लीज सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आले होते.

Advertisement
Advertisement