Smriti Irani Returns as Tulsi: 'क्यूंकी सांस भी कभी बहू थी 2' मालिकेतील तुलसी चा फर्स्ट लूक आला समोर

तुलसी विराणीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी सोनेरी जरी बॉर्डर असलेल्या मरून रंगाच्या साडीत दिसत आहेत. इतक्या वर्षांनंतरही स्मृती इराणींची साधी शैली बदललेली नसल्याचं दिसत आहे.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi (Photo Credit: IANS)

माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 2000 ते 2008 दरम्यान गाजलेल्या  'क्यूंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेत स्मृती इराणी यांचे तुलसी पात्र आजही अजरामर आहे. आता या सिरीयलचा सिक्वेल समोर येत आहे. 17 वर्षांनंतर स्मृती इराणींना 'तुलसी' म्हणून पाहताना अनेक प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.  अद्याप शो बद्दल कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही.

तुलसी च्या रूपात पुन्हा स्मृती इराणी

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement