Prada च्या 'कोल्हापूरी' वरील वादादरम्यान अभिनेत्री Neena Gupta यांनी शेअर केली लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना गिफ्ट केलेली 'कोल्हापुरी चप्पल' (Watch Video)
नीना गुप्तांनी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंनी 'कोल्हापुरी चप्पल' गिफ्ट म्हणून दिल्याची आठवण सांगितली आहे.
इटालियन ब्रॅन्ड Prada ने नुकत्याच त्यांच्या कलेक्शन मध्ये 'कोल्हापुरी चप्पल' शी साधर्म्य असणारी 'सॅन्डल' आणली. दरम्यान त्यांनी यावेळी 'सांस्कृतिक अपहार' केल्याची चर्चा असताना अनेकांनी प्राडा चा निषेध केला. कोल्हापुरातील कामगारांपासून अनेक भारतीयांनी यावर टीका केली आहे. अशात आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही त्यांच्याकडील कोल्हापुरी चप्पलची झलक शेअर करत त्यामागील आठवण सांगितली आहे.यापूर्वी करिना कपूरनेही तिच्या अस्सल 'कोल्हापुरी'ची झलक दाखवली होती. नक्की वाचा: Prada च्या रॅम्प वर 'कोल्हापुरी चपला' पुन्हा भारताचा उल्लेख टाळल्याने भडकले नेटकरी.
नीना गुप्तांची 'कोल्हापुरी'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)