भारतीय Group Captain Shubhanshu Shukla यांचे अवकाशातील मोहिम फत्ते करत पृथ्वीवर परतताच PM Modi यांच्याकडून अभिनंदन

आज 18 दिवसांच्या अवकाशातील मोहिमेनंतर स्प्लॅशडाऊन झाल्यावर पीएम मोदींनी ISS मध्ये प्रवेश करून काम करणार्‍या पहिल्या भारतीय, ग्रुप कॅप्टन शुभांशू यांचे X च्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

PM Modi (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

भारतीय Group Captain Shubhanshu Shukla यांंच्या सह चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर यशस्वी आगमन झाले आहे. Axiome Mission-4 फत्ते करून चारही अंतराळवीर सुखरूप परतले आहेत. सध्या अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना रिहॅब मध्ये नेऊन त्यांंना पृथ्वीवरील गुरूत्वार्कषणासह असलेल्या वातावरणात स्थिर केले जात आहे. येत्या 10-15 दिवसांत शुक्ला अमेरिकेतून भारतात येतील मात्र तत्पूर्वी

भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशू यांचे पीएम मोदींकडून अभिनंदन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement