Prada च्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली 'कोल्हापुरी चप्पल' कारागिरांची भेट

कोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.

Prada takes fashion inspiration from Kolhapuri chappals | Instagram@Prada

'प्राडा' या इटालियन कंपनीच्या रॅम्प वर 'कोल्हापुरी' सारखी चप्पल दिसल्यानंतर सुरु झालेल्या राड्यानंतर अखेर इटालियन ब्रॅन्डचं एक शिष्टमंडळ कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी कोल्हापुरी बनवणार्‍या कारागिरांची भेट घेत त्याचे तपशील आणि इतिहास जाणून घेतला. भारतीय कारागिरांना सन्मान देण्याचे प्राडाने मान्य केले आहे. कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा 800 वर्ष हा जुना व्यवसाय त्यांनी जाणून घेतला आहे. दरम्यान कोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य  लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.

प्राडाचं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement