Rescue Of King Cobra Viral Video: केरळ मध्ये महिला अधिकारी ने केली 16 फूटी किंग कोब्राची सुटका; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)
पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकारी जी एस रोशनी यांनी केरळ वन विभागात त्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या कारकिर्दीत ८०० हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका केली आहे.
केरळमध्ये एका किंग कोब्राला वाचवणाऱ्या फॉरेस्ट बीट महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवृत्त वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या या क्लिप मध्ये पारुथीपल्ली रेंजमधील अधिकारी जी.एस. रोशनी उथळ पाण्याच्या प्रवाहात साप पकडण्याच्या काठीने त्या प्रचंड सापाला कुशलतेने हाताळताना दिसत आहे. तिचे हे शौर्य आणि कौशल्य पाहून नेटकर्यांनी तिचं सोशल मीडीयत कौतुक केले आहे. PTI च्या वृत्तानुसार, अधिकारी जी एस रोशनी यांनी केरळ वन विभागात त्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या कारकिर्दीत 800 हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका केली आहे.
महिला अधिकारीने केली कोब्रा ची सुटका
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement