Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती
बचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5-6 जण अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत.
Building Collapses in Delhi: ईशान्य दिल्लीतील वेलकम पोलिस स्टेशन परिसरातील जनता मजदूर कॉलनीमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीत सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. बचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5-6 जण अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत. सध्या घटनास्थळी 7 अग्निशमन दल आणि पोलिस पथके बचाव आणि मदत कार्यात गुंतलेली आहेत. इमारत खूपच जीर्ण झाली होती, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असं सांगण्यात येत आहे.
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement