Splashdown of Dragon Confirmed: शुभांशू शुक्ला सह चारही अंतराळवीरांचं पृथ्वीवर सुखरूप आगमन (Watch Video)
International Space Station मध्ये 18 दिवस त्यांनी अभ्यास केला आहे. आता पुढील 7 दिवस ते रिहॅब मध्ये राहणार आहेत.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला सह चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर यशस्वी आगमन झाले आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफॉर्नियाच्या समुद्रावर त्यांचे आगमन झाले. या यशस्वी लॅन्डिंग नंतर शुक्ला यांचे कुटुंबियांसह भारतीयांनी जल्लोष साजरा केला आहे. International Space Station मध्ये 18 दिवस त्यांनी अभ्यास केला आहे. आता पुढील 7 दिवस ते रिहॅब मध्ये राहणार आहेत. अजून 10-15 दिवसांनंतर शुक्ला भारतामध्ये येतील अशी प्राथमिक माहिती शुभांशूंच्या वडिलांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. नक्की वाचा: Shubhanshu Shukla Splashdown Today: 'स्पॅशडाउन' काय असतं? शुभांशू शुक्ला चं स्पेसक्राफ्ट पाण्यात का उतरणार घ्या जाणून .
Axiom-4 Dragon spacecraft पृथ्वीवर परतले
शुक्ला यांच्या कुटुंबाचे सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement