ST Buses For Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात एसटीच्या 5 हजार बस धावणार; तिकीटात 50 टक्के सवलत
जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच ग्रुप रिझर्व्हेशानसाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 %, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 % तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात यंदा 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या गणेशोत्सवासाठी चाकरमनी मोठ्या संख्येने गावाला कोकणात जातात. कोकणात जाणार्यांची मोठी संख्या पाहता आता एसटी ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी सुमारे 5000 जादा बस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. npublic.msrtcors.com वर बसचं बुकिंग करता येणार आहे. 22 जुलै पासून त्यासाठीच्या ग्रुप बुकिंगला सुरूवात होत आहे.
गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, जादा बसची घोषणा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement