महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी घेतली Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह (Watch Video)

आज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.

Eknath Shinde In Tesla | X@ANI

महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. कालच मुंबई मध्ये बीकेसी भागात टेस्ला ने आपलं शो रूम सुरू केले आहे. यावेळी भारतात टेस्लाने त्यांचे लोकप्रिय Y Model लॉन्च केले आहे भारतात या कारची किंमत सुमारे 60 लाखांच्या आसपास जाणारी आहे. भविष्यात जशी या कारची निर्मिती भारतामध्ये होईल तशी त्याची किंमत कमी होण्याचा अंदाज आहे. आज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतली टेस्ला ची टेस्ट ड्राईव्ह

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement