Mumbai Water Supply Update: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर ओसंडून वाहण्यास सुरूवात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 72% पेक्षा जास्त आहे.
मुंबई मध्ये सात तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे मोडक सागर हे तलाव ओसंडून भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळी 6.27 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाचा एक दरवाजा 1 फूट उघडण्यात आला असून 1022 क्युसेक प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे. तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 12,892.5 कोटी लीटर ( 1,28,925 दशलक्ष लीटर) इतकी आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 72% पेक्षा जास्त आहे.
मोडकसागर ओव्हरफ्लो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Indus Waters Treaty: युद्धबंदी झाली असली तरी सिंधू पाणी करार स्थगित राहील; परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती
Water Crisis Pakistan: पाकिस्तानमध्ये पाणीबाणी; रावळपिंडी आणि इस्लामाबादसाठी फक्त 35 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; खानपूर धरण जलसंकटात
India Stops Chenab River Water: पाकिस्तानला आणखी एक धक्का; भारताने बगलिहार धरणातून थांबवले चिनाब नदीचे पाणी
Advertisement
Advertisement
Advertisement