ठळक बातम्या
Virat Kohli In Tears After RCB Win IPL Title: आरसीबीने पहिले आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheशेवटच्या षटकात पंजाबला 29 धावांची आवश्यकता होती आणि RCB चा विजय जवळजवळ निश्चित होताच, मैदानावर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. 18 वर्षांपासून या विजेतेपदाची वाट पाहत असलेला विराट कोहली अश्रू अनावर झाले. तो मैदानावर रडताना दिसला.
England Cricketers Arrive on Bicycles at the Oval: जोस बटलर आणि इंग्लिश खेळाडू सायकल चालवून पोहचले ओव्हलवर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheजोस बटलरसह अनेक इंग्लंडचे क्रिकेटपटू तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सायकलवरून लंडनमधील ओव्हल स्टेडियममध्ये येताना दिसत आहेत. खरं तर, मैदानाबाहेर रस्ता बंद असल्याने इंग्लिश खेळाडूंना ही अनोखी पद्धत अवलंबावी लागली.
Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळा बैठक; घेतले अनेक महत्वाचे निर्णय
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Bull Attack in Kota: दोन बैलांमध्ये झालेल्या झुंजीत 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; राजस्थानमधील घटना (Video)
Jyoti Kadamराजस्थानच्या कोटा येथे दोन बैलांमध्ये झालेल्या झटापटीत अडकून एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 31 मे रोजी झालेल्या या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएलच्या फायनल मॅच आधीच नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुर्घटना; गॅस सिलिंडरचा स्फोट, आग नियंत्रणात (Video)
Jyoti Kadamअहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती. मात्र, अग्निशमन दलाने आग विझवली.
Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा
Dipali Nevarekarपावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
Thane Water Cut On June 4: ठाण्यामध्ये बुधवारी 12 तास पाणी कपात; पहा कोणते भाग प्रभावित
Dipali Nevarekarघोडबंदर रोड, वर्तक नगर, रितू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भागात पाणी कपात राहणार आहे.
PM Narendra Modi Congratulates D Gukesh: पंतप्रधान मोदींनी डी गुकेश चे अभिनंदन; मॅग्नस कार्लसनवरील ऐतिहासिक विजयाचे केले कौतुक
Jyoti Kadamनॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनवर पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.
Mumbai Rains-Weather Forecast: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा काय आहे आजचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarगेल्या 24 तासांत मुंबई शहरात 6.51 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 3.64 मिमी पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai Airport वर Thailand वरून प्रवास करणार्या व्यक्ती कडे सापडले दुर्मिळ आणि विषारी साप; तस्करीचा डाव उधळला (See Pics)
Dipali Nevarekarसामानात 47 विषारी साप आणि इतर अनेक दुर्मिळ सरपटणारे प्राणी लपवण्यात आले होते. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन साप, पाच कासव आणि 44 इंडोनेशियन pit vipers (साप) सापडले आहेत.
उत्तर प्रदेश मध्ये वंदे भारत वर अज्ञाताकडून दगडफेक; 12 वर्षांची मुलगी जखमी Video Viral
Dipali Nevarekar1 जून 2025 ची दुपारी 12.45 वाजता रामचौरा आणि आत्रामपूर स्थानकांदरम्यान ही दगडफेक झाल्याची बाब समोर आली आहे.
Maharashtra ATS कडून दहशतवादी कारवायांशी निगडीत प्रकरणामध्ये ठाण्याच्या Padgha मध्ये छापेमारी; Saquib Nachan च्या घराचाही समावेश
Dipali Nevarekarसाकिब नाचन ला 2002-03 च्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांसह दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
Israel-Hamas War: इस्रायलचा-गाझा पट्टीत पुन्हा हल्ला; 21 पॅलेस्टिनी ठार
Jyoti Kadamगाझा पट्टीतील इस्रायल-समर्थित फाउंडेशनकडून मदत घेण्यासाठी गेलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. असे रेड क्रॉसने चालवलेल्या जवळच्या रुग्णालयाने सांगितले.
Vicky Kaushal in Guru Dutt Biopic: गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशलची एन्ट्री, फिल्मफेअरच्या हवाल्याने माहिती समोर
टीम लेटेस्टलीबॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे.
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर Babar Azam ची चाहत्याला धक्काबुक्की; भर रस्त्यात झाला राडा (Watch Video)
Jyoti Kadamपाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो रस्त्यावर कोणाशीतरी वाद घालताना दिसत आहे. त्याशिवाय, त्याने रागात त्याच्या एका चाहत्याला धक्काबुक्की केला.
AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत खेळले क्रिकेट, हृदयस्पर्शी क्षण (Watch Video)
Jyoti Kadamएबी डिव्हिलियर्सने मुंबईतील मरीन लाईन्स येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले.
GT vs MI IPL 2025 Eliminator: गुजरात टायटन्सचा पराभव, शुभमन गिलची बहीण शाहनीलचे अश्रू अनावर; आशिष नेहराचा मुलगाही झाला भावूक (Video)
Jyoti Kadamगुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खूप रोमांचक होता. मिळालेल्या पराभवानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शाहनील यांचे दोन्ही मुलगे भावूक होऊन रडताना दिसल
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण ला नेपाळ बॉर्डर वरून अटक
Dipali Nevarekarनिलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Amit Shah यांचा जम्मू-काश्मिर दौरा; पाकिस्तानकडून पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली (Vidoe)
Jyoti Kadamपाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
Snake Under Pillow in Nagpur: बेडवर उशीखाली आढळला कोब्रा; कुटुंब थोडक्यात बचावले, नागपूरमधील घटना (Video)
Jyoti Kadamही घटना नागपूरमधील एका घरी घडली. जेव्हा कुटुंबातील काह सदस्यांना उशी असामान्य हालचाल दिसली. त्यांनी उशी उचलून पाहिली असता त्याखाली विषारी साप आढळून आला.