Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण ला नेपाळ बॉर्डर वरून अटक

निलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Arrest | Pixabay.com

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी ला नेपाळ बॉर्डर वरून अटक  करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशात त्याचा शोध घेत होती. हगवणेंच्या कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. असे हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापने देखील म्हटलं आहे. कस्पटे परिवारानेही त्याचे नाव घेतले आहे. Vaishnavi Hagawane Death Case: गृहविभागाचा IG जालिंदर सुपेकर यांना दणका; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला.   

निलेश चव्हाणला अटक

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement