Actor Dino Morea ची आज पुन्हा EOW Office मध्ये चौकशी
मीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे.
अभिनेता डिनो मोरिया ची आज पुन्हा मुंबई मधील EOW Office मध्ये चौकशी होणार आहे. मुंबई वाहणार्या मिठी नदी च्या cleaning scam मध्ये त्याची चौकशी होत आहे. दरम्यान काल देखील दिनो ची 7 तास याप्रकरणी चौकशी झाली आहे. मीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते, केरळमधील एका कंपनीने आणि केतन कदम आणि जय जोशी (जे ड्रेजिंग मशीन भाड्याने देतात) यांनी मिठी नदीचे गाळ काढण्याच्या करारासाठी हातमिळवणी केली होती. केतन आणि डिनो भाऊ आहेत.
Actor Dino Morea ची आज पुन्हा चौकशी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement