Maharashtra ATS कडून दहशतवादी कारवायांशी निगडीत प्रकरणामध्ये ठाण्याच्या Padgha मध्ये छापेमारी; Saquib Nachan च्या घराचाही समावेश
साकिब नाचन ला 2002-03 च्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांसह दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
Maharashtra ATS कडून दहशतवादी कारवायांशी निगडीत प्रकरणामध्ये ठाण्याच्या Padgha मध्ये छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये यStudent Islamic Movement of India (SIMI)या बंदी घातलेल्या संघटनेचा माजी सदस्य साकिब नाचन यांच्या घराचा देखील समावेश आहे. साकिब नाचन ला 2002-03 च्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांसह दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा कट्टरपंथी कारवाया सुरू केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र एटीएस कडून कारवाई
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement