Israel-Hamas War: इस्रायलचा-गाझा पट्टीत पुन्हा हल्ला; 21 पॅलेस्टिनी ठार
गाझा पट्टीतील इस्रायल-समर्थित फाउंडेशनकडून मदत घेण्यासाठी गेलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. असे रेड क्रॉसने चालवलेल्या जवळच्या रुग्णालयाने सांगितले.
Israel-Hamas War: गाझा पट्टीतील इस्रायल-समर्थित फाउंडेशनकडून मदत घेण्यासाठी गेलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. असे रेड क्रॉसने चालवलेल्या जवळच्या रुग्णालयाने सांगितले. रविवारी पुन्हा इस्रायलने गाझा पट्टीत (Gaza Conflict) हवाई हल्ला केला. ज्यात ही घटना घडली. त्यामुळे इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही.
Witnesses reported that Israeli forces fired on Palestinians waiting to receive aid close to a distribution site in Gaza. At least 21 were killed and scores more injured, according to a Red Cross field hospital and numerous witnesses. https://t.co/AQ4Hjyfrgu pic.twitter.com/Rhp5qwEYrQ
— DW News (@dwnews) June 1, 2025
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement