पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर Babar Azam ची चाहत्याला धक्काबुक्की; भर रस्त्यात झाला राडा (Watch Video)

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो रस्त्यावर कोणाशीतरी वाद घालताना दिसत आहे. त्याशिवाय, त्याने रागात त्याच्या एका चाहत्याला धक्काबुक्की केला.

PC-X

रस्त्याच्या मधोमध बाबर आझम (Babar Azam) चाहत्यांशी वाद घालताना दिसला. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan National Cricket Team) स्टार एका चाहत्याशी वाद घालताना आणि नंतर गर्दीतून बाहेर पडण्यासाठी एकाला रागाने ढकलताना दिसला. या वादाचे कारण स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये, बाबर आझम एका माणसाला रागाने लूक देताना दिसला. तो एखाद्या गोष्टीवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बाबर आझमची पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement