Mira Road Fire: मीरा रोड मध्ये बेकायदेशीर झोपड्यांमध्ये भडकली आग (Watch Video)
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याने ती अजूनच भडकल्याचं समोर आलं आहे.
मीरा भाईंदर मध्ये एका मोकळ्या जागेवर असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांमध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. ही आग लागली. या घटनेमुळे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे आगीची तीव्रता वाढली आणि स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरल्याची बाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तेथे दाखा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मीरा रोड मध्ये लागली आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement