Amit Shah यांचा जम्मू-काश्मिर दौरा; पाकिस्तानकडून पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली (Vidoe)
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
Amit Shah Visits Poonch: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ()जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पूंछमध्ये झालेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भाषणात सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)दरम्यान पाकिस्तानने निष्पाप लोकांवर हल्ला केला. नागरी क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकार, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या भावना तुमच्यासोबत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement