GT vs MI IPL 2025 Eliminator: गुजरात टायटन्सचा पराभव, शुभमन गिलची बहीण शाहनीलचे अश्रू अनावर; आशिष नेहराचा मुलगाही झाला भावूक (Video)

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खूप रोमांचक होता. मिळालेल्या पराभवानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शाहनील यांचे दोन्ही मुलगे भावूक होऊन रडताना दिसल

Photo Capital -X

GT vs MI IPL 2025 Eliminator: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवले आहे आणि आता अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल. गेल्या तीन वर्षांत मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे. एलिमिनेटर सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला आणि यासह गुजरात संघ स्पर्धेतून बाहेर पडला. हा सामना खूप रोमांचक होता. सामन्यानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शहनील यांचे दोन्ही मुलगे भावुक होऊन अश्रू ढाळताना दिसले.

शुभमन गिलची बहीण शहनील आणि आशिष नेहराचा मुलगा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement