Mumbai Rains-Weather Forecast: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा काय आहे आजचा हवामान अंदाज

गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 6.51 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 3.64 मिमी पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Rains | (Photo Credit- X)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज, 3 जून दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 6.51 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 3.64 मिमी पाऊस पडला. दुसरीकडे, पूर्व उपनगरात 2.96 मिमी पाऊस पडला.

मुंबईचं आजचं हवामान

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement