Snake Under Pillow in Nagpur: बेडवर उशीखाली आढळला कोब्रा; कुटुंब थोडक्यात बचावले, नागपूरमधील घटना (Video)
ही घटना नागपूरमधील एका घरी घडली. जेव्हा कुटुंबातील काह सदस्यांना उशी असामान्य हालचाल दिसली. त्यांनी उशी उचलून पाहिली असता त्याखाली विषारी साप आढळून आला.
Snake Under Pillow in Nagpur: नागपूरमधील महाजनवाडी येथे एका घरात बेडवर उशीखाली एक कोब्रा (Cobra) आढळल्याची घटना घडली आहे. पंकज कुवरे यांच्या घरी ही घटना घडली. रात्र झोपेत कुटुंबातील सदस्यांना असामान्य हालचाल दिसली. धाडस करून त्यांनी उशी उचलली. उशी खाली त्यांना विषारी साप गुंडाळलेला आढळला. त्यावर त्यांना धक्का बसला. त्वरीत कारवाई करत कुवरे यांनी सर्पमित्राला पाचारण केले. त्यावर आकाश मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोब्राला सुरक्षितपणे पकडले. कोणतीही दुखापत न होता त्याला तेथून काढले गेले.
नागपूरमध्ये उशाखाली आढळला साप
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement