सध्याच्या डिजिटल युगात लोकांचे वेब सीरिजकडे वाढत चाललेला कल पाहून रुपेरी पडद्यावरील अनेक कलाकार वेब सीरिजकडे वळत आहे. लॉकडाऊन मध्ये तर या वेब सीरिजचा जणू सुळसुळाटच सुरु झाला आहे. जेव्हा कोणता नवा चित्रपट येतो तेव्हा त्याची पायरेसी चिंता खूप वाढते. मात्र आता पायरेसीच हे सावट वेब सीरिजवरही आलं आहे. नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) स्ट्रीमिंग झालेली प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिची वेब सीरिज पाताल लोक अन्य वेब साईटवरही लीक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पाताल लोक या वेब सीरिज ला रिलीज होऊन 24 तास सुद्धा झाले नाही मात्र त्याआधीच या वेब सीरिज चे सर्व 9 एपिसोड्स लीक झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे लोक आता Paatal Lok Full Series Download, Paatal Lok Full Series Tamilrockers, Paatal Lok Full Series Tamilrockers HD Download, Paatal Lok Full Series Download Tamilrockers, Paatal Lok Full Series Telegram, Paatal Lok Telegram links, Paatal Lok Full Series HD Telegram, and so on. Angrezi Medium Full Movie in HD Leaked on TamilRockers & Telegram Links for Free Download and Watch Online सारखे कीवर्ड टाकून ही वेब सीरिज गुगलवर सर्च करताना दिसत आहे. Paatal Lok Trailer: सस्पेंसने भरलेला ‘पाताल लोक’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Gulabo Sitabo On Prime: अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा गुलाबो सीताबो सिनेमा प्राइम वर - Watch Video
पाताल लोक ही वेब सीरिज प्रदर्शित होताच लोकांनी याला प्रचंड पसंत केले असून अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. या वेबसीरिज मधील सर्व कलाकारांचे काम सुंदर असून अनुष्का शर्माने देखील जबरदस्त काम केले आहे. मात्र यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अभिनेता जयदीप अहलावत. याने या शो मध्ये एका पोलिसाची भूमिका साकारली आहे.