Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

लॉक डाऊन (Lock Down)  काळात घरात अडकून पडल्याने अनेकांच्या फिटनेस चे बारा वाजले आहेत. घरी व्यायाम करणे नेहमीच शक्य होते असे नाही त्यात जिम सुद्धा बंद असल्याने हेल्थ फ्रीक मंडळी सध्या चिंतेत आहेत. हॉट मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) ने सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर उपाय शेअर केला आहे. शर्लिनने दोन हॉट व्हिडीओ शेअर करून आपले वर्क आउट रुटीन सांगितले आहे. या मध्ये शर्लिन अतिशय मादक अंदाजात घरातील लादी पुसणे, कचरा काढणे अशी कामे करताना पाहायला मिळत आहे. तर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने घरातील सोफा उचलून वर्क आउट करत असल्याचे दाखवले आहे. वास्तविक ही कामे सामान्य लोकांसाठी काही नवीन नाहीत आपल्यापैकी अनेकजण ही कामे अगदी रोज करतही असतील पण या व्हिडिओतील शर्लिनचा वेष आणि तिचा नेहमीचा हॉट लुक विशेष चर्चेत आहे.

शर्लिन मागील काही दिवसांपासून रोज योग करतानाचे फोटो सुद्धा शेअर करत असते, यातही ती तिचे जलवे दाखवून देत आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

शर्लिन चोपडा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

#stayhome #getstronger

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

Sherlyn Chopra Nude Photo: शर्लिन चोपडा ने स्वतःच्या शरीराच्या 'या' भागाला दिले दोन स्टार; शायराना अंदाजात कॅप्शन देत शेअर केला न्यूड फोटो

 

View this post on Instagram

 

#stayhome #getstronger 🤟

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप वर अपलोड करण्यात येणारे नवे व्हिडीओ मागील काही दिवसांपासून बंद आहेत, या वेळी आपले फॅन्स नाराज होउ नयेत यासाठी शर्लिन योगाचे हॉट फोटो शेअर करत असते. या सर्व फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.