Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

हॉटबॉम्ब शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) ही नेहमीच आपल्या सेन्सेशनल व्हिडीओजमुळे चर्चेत असते. कधी न्यूड (Nude), कधी सेमी न्यूड फोटो (Semi - Nude Photo) सोशल मीडियावर शेअर करत ती आपल्या फॅन्सना टीझ करत असते. आता सुद्धा तिचा असाच एक Red Hot Underwear मधील फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाउंटला शेअर केला आहे. या फोटोमध्ये शर्लिनने ओठावर लाल रंगाची लिपस्टिक आणि स्तनांना (Boobs) दोन लाल रंगाचे स्टार लावले आहेत. फार कपड्यनचा भार अंगावर न घेता तिने थेट आपल्या न्यूड शरीराचे दर्शन फॅन्सना घडवले आहे. या फोटोमधील शर्लिनची भल्याभल्यांना घाम फुटेल अशी फिगर पाहून ती नक्कीच स्वतःच्या शरीराची किती काळजी घेते हे दिसून येते. अनेकांच्या फॅंटसीज मध्ये असणाऱ्या सेक्स पार्टनरसारखी ही शर्लिन ची छबी पाहण्यासारखी आहेच पण ती चारचौघात पाहणे जरा टाळले तर उत्तम..

शर्लिनने आपल्या फोटोला अगदीच शायराना अंदाजात कॅप्शन दिले आहे. हुज़ूर लाज़मी है महफ़िलों में बवाल होना..एक तो हुस्न क़यामत..उस पे होंठों का लाल होना. असे म्हणत नेहमीप्रमाणे शर्लिनने आत्मस्तुती केली आहे. या फोटोमध्ये शर्लिनने एक्सपोजिंग केले आहे असे म्हणायला हरकत नाही. शर्लिन चोपडा पांढऱ्या साडीत चिंब भिजलेला हॉट फोटो शेअर करत सांगतेय 'अशी' साजरी करा होळी

पहा शर्लिन चोपडा हॉट फोटो

 

View this post on Instagram

 

Made of stardust, wishes & magical things ⭐️🌟✨💫💓

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, सोशल मीडियावर हॉट फोटो टाकण्यात शर्लिन चोपडा आणि पूनम पांडे यांच्यात जणू काही शर्यतच लागलेली पाहायला मिळते, दोघीही नेहमीच आपले अत्यंत कमी कपड्यात किंवा अनेकदा कपड्याविनाच फोटो/ व्हिडीओ टाकून फॅन्सना थक्क करत असतात. एवढंच कमी की काय, आता तर दोघींनी शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप आणि पूनम पांडे ऍप च्या माध्यमातून आपले सेक्सी व्हिडीओ सुद्धा शेअर करायला सुरुवात केली आहे.