Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

Sherlyn Chopra Hot Holi Photo: रंगांचा.. आनंदाचा.. प्रेमाने न्हाऊन जाण्याचा सण म्हणजेच होळी (Holi). आज सकाळपासूनच या सणाचे दमदार सेलिब्रेशन देशभरात सुरु झाले आहे. यासोबतच सोशल मीडियावर सुद्धा सकाळपासून होळीच्या शुभेच्छा देणारे मॅसेज व्हायरल होत आहेत, अशातच होळी खऱ्या अर्थाने कशी खेळावी हे एक खास व्यक्ती सोशल मीडियावरून अनेकांना सांगत आहे, ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः हॉटबॉम्ब शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) आहे, शर्लिनने आज आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून होळीच्या शुभेच्छा देणारा एक खास फोटो शेअर करत आपल्या फॅन्सना गिफ्ट दिले आहे. या फोटोमध्ये शर्लिन पांढऱ्या रंगाच्या साडीत चिंब भिजलेल्या हॉट अवतारात दिसून येतेय. शर्लिन चोपडा चा हा शॉवर घेतानाचा व्हिडीओ करेल जीवाचे पाणी पाणी; पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रायव्हेट पार्टचे फॅन्सना दर्शन (Watch Video)

शर्लिनने आपल्या फोटोखाली "एसे मनाना होली का त्यौहार.. पिचकारी से बरसे सिर्फ़ प्यार.. ये हैं मौक़ा अपनों को गले लगाने का.. तो गुलाल और रंग लेकर हो जाओ तैयार" अशा शब्दात कॅप्शन दिले आहे. यापूर्वी देखील अनेकदा शर्लिनने पावसाळ्यात भिजलेल्या अंगाने सेक्सी अंदाजातील अनेक फोटो शेअर केले आहेत, मात्र या पांढऱ्या रंगात तिचे खुलून आलेले सौंदर्य पाहून तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शर्लिन चोपडा फोटो

 

View this post on Instagram

 

ऐसे मनाना होली का त्यौहार पिचकारी से बरसे सिर्फ़ प्यार ये है मौक़ा अपनों को गले लगाने का तो गुलाल और रंग लेकर हो जाओ तैयार #happyholi 🔥🔥🔥🔥🔥🔥

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, शर्लिन चोप्रा नेहमीच आपल्या हॉट व्हिडीओजमुळे चर्चेत असते, तिचा शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप हा तर मागील काही दिवसात तिला प्रचंड प्रकारशझोतात घेऊन आला आहे, त्यामुळेच इंस्टाग्राम वर तिच्या फॉलोवर्स मध्ये सुद्धा वाढ झाली आहे, आपल्या या फॅन्सना खुश करण्यासाठी शर्लिन अनेकदा न्यूड, सेमी न्यूड आणि वेगवेगळ्या हॉट ड्रेसेस मधील व्हिडीओ , फोटो शेअर करत असते.