Mr. Bean Birthday Special: मिस्टर बीन म्हणजेच अभिनेता रोवन अ‍ॅटकिंसन यांच्या वाढदिवशी 'या' एव्हरग्रीन कार्टूनच्या क्लिप्स पाहून द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा
Happy Birthday Mr. Bean (Photo Credits: Instagram)

लहानपणी प्रत्येकाने पाहिलेल्या कार्टून्स मधील एक एव्हरग्रीन नाव म्हणजे मिस्टर बीन (Mr. Bean), रोवन अ‍ॅटकिंसन (Rowan Atkinson) या अवलिया कलाकाराच्या भन्नाट कॉमेडीने ही सीरिज कमालीची हिट झाली होती. याच मिस्टर बीनचा म्हणजेच रोवन अ‍ॅटकिंसन यांचा आज वाढदिवस आहे. 1 जानेवारी 1990 रोजी केवळ काल्पनिक कथेने सुरु झालेल्या या सीरिजला जगभरात प्रेक्षकांनी एवढे डोक्यावर घेतले होते की ही सिरीज आता जरी बंद झाली असली तरी त्याचे क्रेझ काही कमी झालेले नाही. मिस्टर बीनचा मिश्किल अंदाज, टेडी सोबतची केमिस्ट्री, एकटे पण आनंदी जगणे हे अनेकांसाठी आजही एखाद्या थेरपी प्रमाणे काम करतात, आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणही अशाच काही हिट एपिसोड्सची झलक पाहणार आहोत..

रोवन अ‍ॅटकिंसन यांनी आपल्या कारकीर्दीत ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिज मध्ये ‘तसेच 1987 मध्ये ‘बीबीसी रेडिओ 3 ’ या वाहिनीवर त्यांचा ‘द अ‍ॅटकिंसन पिपल’ या विनोदी सीरीज मधून प्रेक्षकांची भेट घेतली होती मात्र मिस्टर बीन या कॉमेडी सीरिज मुळे त्यांना यशाच्या शिखरावर विराजमान होता आले. याच सीरिजचे पुढे ऍनिमेटेड व्हर्जनही आले होते जे देखील बरेच नावाजलेले आहे... या मिस्टर बीन सीरीज मधील  काही  निवडक फनी एपिसोड्स

मिस्टर बीन Movie Date

मिस्टर बीन Exam Stress

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

When you realise you did the exam wrong 😭 😂 #mrbean #rowanatkinson #fail

A post shared by Mr Bean (@mrbean) on

मिस्टर बीन Car Drive

 

 

View this post on Instagram

 

When you have to pick up some last minute presents 🎁🏃‍♂️ #mrbean #rowanatkinson #christmas #christmaspresents

A post shared by Mr Bean (@mrbean) on

मिस्टर बीन Hotel Room 426

View this post on Instagram

Plating up your Christmas dinner 🥘🍗 #mrbean #rowanatkinson #christmas

A post shared by Mr Bean (@mrbean) on

मिस्टर बीन Sandwich Maker

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Mr Bean (@mrbean) on

एक शब्दही न उच्चारता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोट धरून खळखळून हसायला लावणारा मिस्टर बीन आज वयाच्या 66व्या वर्षात पदार्पण करत आहे. या खास दिवशी तमाम मिस्टर बीन चाहत्यांच्या वतीने रोवन अ‍ॅटकिंसन यांना हॅप्पी बर्थडे!